०३ एप्रिल २०२६ ते ०५ एप्रिल २०२६
परभणी
वेळापत्रक पहादर वर्षीप्रमाणे या वर्षीही मराठवाडा विभागाच्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात येत आहेत. यावर्षी परभणी येथे दिनांक ०३ ते ०५ एप्रिल २०२६ रोजी विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी कामकाजाचे योग्य नियोजन करण्यात आले असून, विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत.
क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, अथलेटिक्स, जलतरण इत्यादी
मुख्य आयोजन, संपर्क, निवास, आरोग्य, सांस्कृतिक, शिस्तपालन इत्यादी
सर्व जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व खेळाडूंसाठी हॉटेल, मंगल कार्यालय, विश्रामगृह